EVERYTHING ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Everything about सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Everything about सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Blog Article

इडली-डोश्यासारखे आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी खरोखरच चांगले असतात का? नक्की वाचा

कसोटी कारकिर्दीमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज : १५ हजार ५३३ धावा.

दुखापतीतून सावरलेला धोणीने २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४ read more साठी संघात कर्णधार म्हणून पुनरागमन केले आणि कोहली उपकर्णधार झाला. स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात, कोहलीने सर्वाधिक नाबाद ३६ धावा करून भारताला सात गडी राखून विजय मिळवून दिला.[२१७] पुढच्या वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात त्याने ४१ चेंडूत ५४ धावा केल्या[२१८] आणि बांग्लादेश विरुद्ध ५० चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या,[२१९] दोन्ही सामन्यात भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला. उपांत्य सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या ४४ चेंडूंमधील ७२ धावांच्या जोरावर, भारताने १७३ धावांचा, सहा गडी आणि पाच चेंडू राखून यशस्वी पाठलाग केला.

[४५] त्यानंतरच्या दोन कसोटी सामन्यांच्या मलिकेत त्याने एका शतकाच्या आणि एका अर्धशतकाच्या जोरावर १२२ च्या सरासरीने २४४ धावा केल्या.[४६] तो एक भक्कम शरीरयष्टी असलेला खेळाडू आहे. तो त्याची शरिरीक क्षमता त्याच्या खेळात वापरतो आणि त्याला त्याच्या कौशल्याची जोड देतो. “

मेरी कोम, विजेंदर सिंग, आणि सुशील कुमार (२००९)

विराटला ८५०० धावांचा आकडा गाठण्यासाठी २१ धावांची गरज होती.

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यर शतक साजरं करताना

जुलै-ऑगस्ट २०१२ दरम्यान श्रीलंकेविरुद्ध पाच-सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये कोहलीने दोन शतके झळकावली, हंबन्टोटा येथे ११३ चेंडूंमध्ये १०६ आणि कोलंबो येथे ११९ चेंडूंत नाबाद १२८- या दोन्ही खेळींमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१५०][१५१] भारताने मालिका ४-१ अशी जिंकली आणि मालिकेमध्ये सर्वाधिक धावा केल्यामुळे कोहलीला मालिकाविराचा पुरस्कार मिळाला.[१५२] त्यानंतर झालेल्या एकमेव टी२० सामन्यात त्याने ४८ चेंडूत ६८ धावा केल्या, हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय टी२० अर्धशतक, आणि त्याला मालिकाविराचा पुरस्कार मिळाला.[१५३] कोहलीने बंगळूरमध्ये त्याचे दुसरे कसोटी शतक झळकावले ते न्यू झीलंडच्या भारत दौऱ्यामध्ये आणि त्याच सामन्यात त्याला पहिल्यांदाच कसोटी मध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

विराटने केवळ १८५ डावांमध्ये ही किमया साधली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात सामन्यांची एकदिवसीय मालिका कोहलीसाठी फलंदाजीच्या बाबतीत खुपच यशस्वी ठरली. पुण्यात झालेल्या पराभवामध्ये सर्वाधिक ६१ धावा केल्यानंतर, त्याने जयपुर मधल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजातर्फे सर्वात जलद शतक ठोकले. अवघ्या ५२ चेंडूंत मैलाचा दगड पार करताना त्याने रोहित शर्मासोबत फक्त १७.२ षटकांमध्ये नाबाद १८६ धावांची भागीदारी केली,[१८७] कोहलीच्या नाबाद १०० धावांच्या खेळीमुळे भारताने ३६० धावांचे लक्ष्य केवळ एका गड्याच्या मोबदल्यात आणि ६ षटके राखून पार केले. हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता, ज्यात कोहलीचे शतक ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद आणि धावांचा पाठलाग करताना तिसरे जलद शतक होते.[१८८] त्या सामन्यानंतर पुढच्या मोहालीमधल्या सामन्यातील भारताच्या अजून एका पराभवामध्ये त्याने ६८ धावा केल्या.

न्यू झीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आणखी एक द्विशतक केले आणि न्यू झीलंडला ३-० असा व्हाईटवॉश देऊन भारताने पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक मिळवला.[२७०] त्यानंतरच्या एकदिवसु मालिकेमध्ये, कोहलीने धरमशाला येथे ८५ आणि मोहाली येथे १३४ चेंडूत १५४ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.[२७१] त्यानंतर मालिकेचा निकाल लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाचव्या सामन्यात त्याने ६५ धावा केल्या आणि भारत विजयी झाला....

— गॅरी कर्स्टन, भारतीय संघ प्रशिक्षक, २००८-२०११.[१८६]

जुलै २००६ मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला. त्याने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०५ च्या सरासरीने [३१] तर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या[३२]. भारताच्या क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांच्या दोन्ही मालिकांमध्ये अजिंक्यपद मिळवले. दौऱ्याच्या समाप्‍तीच्या वेळी संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत कोहलीच्या फलंदाजीने प्रभावित होत म्हणाले, कोहलीने जलद आणि फिरकी दोन्ही गोलंदाजी विरुद्ध मजबूत तांत्रिक कौशल्य दाखविले [३३]. सप्टेंबर महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला.

सत्ता राखणाऱ्या महाराष्ट्रातील १७ खासदारांसाठी तरी निधी द्या; विशाल पाटील लोकसभेत बरसले!

Report this page